¡Sorpréndeme!

Amey Wagh's good news to fans | अमेयने चाहत्यांना दिली गुडन्यूज | Lokmat Filmy

2021-08-24 0 Dailymotion

अभिनेता अमेय वाघने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही आपले अभिनय कौशल्य दाखवून दिले आहे. बरेचदा त्याच्या अभिनयाचे कौतुकही प्रेक्षकांकडून करण्यात आलेय. ‘असुर’ या हिंदी वेबसिरिजमधील त्याच्या अभिनयाची फारच प्रशंसा झाली होती. आता लवकरच तो या वेबसिरिजच्या दुसऱ्या सीजनमधून म्हणजेच ‘असुर २’ या वेबसिरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासंदर्भात अमेयने एक पोस्ट त्या्च्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

#AmeyWagh #asurseason2 #asur #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber